VIP पास बुकिंग

जय मल्हार ट्रस्ट (चंदनपुरी) , येथे दर्शनाला येणाऱ्या ज्या भाविकांना रांगेत उभे राहणे शक्य नसते त्यांच्यासाठी VIP पास सुविधा उपलब्ध आहे.

१२ महीन्याच्या आतील मुलांसाठी VIP पास फ्री.