श्री क्षेत्र चंदनपुरी समितीच्या योजना व उपक्रम

जय मल्हार ट्रस्ट (चंदनपुरी) येथे विविध विकासात्मक योजना सुरू आहेत, दैनंदिन व यात्रा कालावधीत खंडोबाचे दर्शनास येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था होण्यासाठी दर्शनमंडप बांधकाम करणेत आलेले आहे.