मनोगत

जय मल्हार ट्रस्ट चंदनपुरी ची ही अधिकृत वेबसाईट आहे. भाविकांना खंडेराव महाराज, बाणाई मातेची तसेच जय मल्हार ट्रस्टची माहिती याद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. चंदनपुरी येथे येण्याचे मार्ग, नकाशे, निवास व्यवस्था, परिसरातील तीर्थस्थळे, मंदिरातील दिनक्रम, मंदिर समितीचे उपक्रम, महत्वाचे दूरध्वनी क्रमांक इ. माहिती या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या संकेतस्थळाला भेट देणार्‍या भाविकांनी आपल्या सूचना किंवा प्रतिक्रिया पत्त्यांवर पाठवाव्यात.धन्यवाद.

आपल्या सेवेत,
श्री. सतीश बुवाजी पाटील(अध्यक्ष)
जय मल्हार ट्रस्ट चंदनपुरी, ता. मालेगाव, जि. नाशिक, महाराष्ट्र

श्री क्षेत्र चंदनपुरी

चंदनपुरी गावाला खंडोबा महाराज आराध्य दैवत लाभाले आहे. महाराष्टात दुस-या क्रमाकाचे देवस्थान आहे.म्हणुन दरवर्षी जानेवारी महिन्यात चैत्र शुध्द पौर्णिमेला यात्रा भरते यात्रेत लाखो भाविक महाराष्टाच्या कान्याकोप-यातुन देवाच्या दर्शनाला येतात.

ऑनलाईन देणगी

जय मल्हार ट्रस्ट (चंदनपुरी) येथील ज्या विविध विकासात्मक योजना सुरू आहेत त्यामध्ये आपणही ऑनलाईन देणगी रुपाने सहभागी होऊ शकता त्याकरीता आपला एक मदतीचा हात! ऑनलाईन देणगी करीता खालील बटणावर लिंक करा.

VIP दर्शन बुकिंग

जय मल्हार ट्रस्ट (चंदनपुरी) , येथे दर्शनाला येणाऱ्या ज्या भाविकांना रांगेत उभे राहणे शक्य नसते त्यांच्यासाठी VIP पास सुविधा उपलब्ध आहे. VIP दर्शन बुकिंगसाठी खालील बटणावर लिंक करा.

दैनंदिन पूजा व आरती

खंडोबाची आरती
सकाळी ०७:०० वाजता
संध्याकाळी ०७:३० वाजता होते.

वार्षिक कर्यक्रम

दरवर्षी जानेवारी महिन्यात चैत्र शुध्द पौर्णिमेला यात्रा भरते, शुद्ध पूर्णिमे पासून पुढे सलग पंधरा दिवस यात्रा चालू असते, यात्रेत लाखो भाविक महाराष्टाच्या कान्याकोप-यातुन देवाच्या दर्शनाला येतात.